म्हाळेवाडी येथील रुक्मीणी कानूरकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2023

म्हाळेवाडी येथील रुक्मीणी कानूरकर यांचे निधन

रुक्मिणी विठोबा कानूरकर

चंदगड / सी. एल वृत्तसेवा

म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील सौ. रुक्मिणी विठोबा कानूरकर  (वय वर्षे ७०) यांचे अल्पशा आजाराने रात्री १.३५ वा. दुःखद निधन झाले. चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यापक एम. व्ही. कानूरकर यांच्या त्या मातोश्री होत. अंत्यसंस्कार बुधवार दि. ३०.०८.२०२३ रोजी सकाळी ९.३० वा होणार आहेत.

No comments:

Post a Comment