प्रा. एन. एस. पाटील यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2023

प्रा. एन. एस. पाटील यांना मातृशोक

 

पार्वती सतुराम पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील प्रा. एन. एस. पाटील यांच्या मातोश्री पार्वती सतुराम पाटील (वय ९१ वर्षे) यांचे आज सायंकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले. अंत्यविधी तेऊरवाडी येथे दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता अंत्यविधी आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment