केरवडे येथील जोतिबा सरनोबत यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2023

केरवडे येथील जोतिबा सरनोबत यांचे निधन

जोतिबा सरनोबत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       केरवडे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक जोतिबा आप्पा सरनोबत (वय वर्ष ७३) यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. केरवडे येथील श्री पंडवीर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष व लेखापाल नामदेव सरनोबत यांचे ते वडील होत.


No comments:

Post a Comment