गंधर्वगड येथील बाबू होडगे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2023

गंधर्वगड येथील बाबू होडगे यांचे निधन

बाबू कृष्णा होडगे

चंदगड /सी. एल. वृत्तसेवा

        गंधर्वगड (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी बाबू कृष्णा होडगे (वय वर्ष ९६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व चार मुली नातवंडे, पणतंवडे असा परिवार आहे. गंधर्वगड- कोरज-कुर्तनवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे पहिले उपसरपंचपद भूषविले होते. तर पंचक्रोसीत मोडी लिपी वाचनारे व मोडी लिपी तपासणारे गुरूजी म्हणून ते परिचित होते. दौलत अथर्वचे सर्कल सुपरवायझर अनिल होडगे याचे चुलते तर अथर्वचे कर्मचारी अर्जुन होडगे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन मंगळवर दि. ५ रोजी सकाळी आहे.


No comments:

Post a Comment