चंदगड आगाराचे सेवानिवृत्त कंडक्टर विष्णू पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2023

चंदगड आगाराचे सेवानिवृत्त कंडक्टर विष्णू पाटील यांचे निधन

 

विष्णू पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     कोवाड (ता. चंदगड) येथील रहिवासी व चंदगड एसटी आगाराचे सेवानिवृत्त कंडक्टर विष्णू अनंत पाटील वय ७६ यांचे अल्पशा आजाराने दि. ८/१०/२०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड आगाराचे खेळाडू व वाहक विनोद पाटील यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन गुरवार दि. १२ रोजी सकाळी ८ वा. आहे.


No comments:

Post a Comment