विश्वासराव नानासाहेब देसाई |
चंदगड / प्रतिनिधी
उत्साळी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक व प्रगतशील शेतकरी विश्वासराव नानासाहेब देसाई (वय वर्ष ९६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी सकाळी ८.३० वाजता आहे. आजरा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई याचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment