कालकुंद्री: सी. एल. वृत्तसेवा
बुक्किहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथील श्रीमती गंगुबाई गावडू पाटील (वय -वर्षे ९५) यांचे शनिवार ७/१०/२०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, सुना, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुक्कीहाळ येथील म. गांधी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष मारुती गावडू पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवार ९ रोजी आहे.
No comments:
Post a Comment