हौसाबाई गुंडू मुरकुटे |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
मांडेदुर्ग, ता. चंदगड येथील रहिवाशी श्रीमती हौसाबाई गुंडू मुरकुटे यांचे शनिवार दि. ११/११/२०२३ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मराठी विद्यामंदिर ढोलगरवाडी शाळेचे अध्यापक व प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य भरमाणा मुरकुटे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात भरमाणा व आप्पाजी हे दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment