ताम्रकाठ दिवाळी अंकाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2023

ताम्रकाठ दिवाळी अंकाचे प्रकाशन

कुदनूर येथे ताम्रकाठ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      दिपावलीच्या निमित्ताने कुदनूर (ता. चंदगड) येथून दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ताम्रकाठ या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला. 

    चंद्रकांत कोकीतकर संपादित 'ताम्रकाठ' या दिवाळी  प्रकाशन परशराम चौगुले (राजगोळी बु)  रझाक सनदी (तळगुळी)  चंद्रकांतनिर्मलकर, प्रा. राजेंद्र हदगल,  कृष्णा मांडेकर, परशराम निर्मलकर, भैरू बुवा श्री. कांडेश हिरेमठ (सिध्देश्वर स्वामी, ) महादेव शिंदे (कोट) समर्थ पाटील आदी उपस्थित मान्यवरांचे उपस्थितित पार पडला. आभार संपादक  चंद्रकांत कोकीतकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment