शिवाजी महादेव कदम |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील शिवाजी महादेव कदम (वय 59) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे. महावितरणचे कागणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कागणी कल्याणपूर, हुंदळेवाडी येथील वायरमन विलास कदम यांचे ते काका होत.
No comments:
Post a Comment