आमरोळी येथील मारुती नांगनुरकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2023

आमरोळी येथील मारुती नांगनुरकर यांचे निधन

मारुती नाना नांगनुरकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      आमरोळी (ता. चंदगड) गावचे ज्येष्ठ नागरिक मारुती नाना नांगनुरकर (वय 62)  यांचे शुक्रवारी दिनांक 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,  मुलगा, सून, नात असा परीवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वाजता आहे.

No comments:

Post a Comment