सुमित संजय कालकुंद्रीकर |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील अभियंता सुमित संजय कालकुंद्रीकर (वय - २७) यांचे निधन झाले. अभियंत्या बरोबरच उत्कृष्ठ तबला वादक असणाऱ्या तरुण सुमित च्या निधनाने संपूर्ण नेसरी परिसर हळहळला. सुमितच्या पश्चात, बहीण, वडील, काका, आजी, आजोबा असा परिवार आहे. नेसरी येथील एस. एस. हायस्कूलचे उपमुख्यध्यापक संजय कालकुंद्रीकर यांचा मुलगा, तर शिक्षण समिती कसबा नेसरी शिक्षण संस्थेचे संचालक जानबा कालकुंद्रीकर यांचा तो नातू होय. रक्षा विसर्जन सोमवार दि ४ डिसेंबर रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment