तुर्केवाडी येथील मंजुषा पवार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2023

तुर्केवाडी येथील मंजुषा पवार यांचे निधन

मंजुषा शामराव सुतार

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      तूर्केवाडी (ता. चंदगड) येथील मंजुषा शामराव सुतार (वय 55) यांचे शनिवार दि. 2 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, एक मुलगी,  जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी 8 वाजता आहे. तुर्केवाडी येथील यशोमती मेडिकलचे कर्मचारी सोमनाथ व गवंडी कामगार लक्ष्मण सुतार यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment