कागणी येथील शिवाजी कांबळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2023

कागणी येथील शिवाजी कांबळे यांचे निधन

शिवाजी रामू कांबळे

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

     कागणी (ता. चंदगड) येथील शिवाजी रामू कांबळे (वय 75) यांचे शुक्रवारी (दि. 8) हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 11) होणार आहे.

No comments:

Post a Comment