कलिवडे येथील गंगुबाई कदम यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2024

कलिवडे येथील गंगुबाई कदम यांचे निधन

  

गंगुबाई कल्लू कदम

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

         कलिवडे (ता. चंदगड) येथील गंगुबाई कल्लू कदम (वय 85) यांचे गुरुवारी दि. 4 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शनिवारी दि. 6 रोजी सकाळी होणार आहे. चंदगड तालुका भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अशोक कदम यांच्या त्या आजी होत.

No comments:

Post a Comment