कागणी येथील मुख्याध्यापक बळवंत देसाई यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2024

कागणी येथील मुख्याध्यापक बळवंत देसाई यांना पितृशोक

 

सिताराम बळवंत देसाई

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

      कागणी ( ता. चंदगड) येथील सिताराम बळवंत देसाई (वय 86) यांचे बुधवारी दि. 3 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे, नातजावई, नातसून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी दि. 8 रोजी सकाळी होणार आहे. दिवेकरवाडी - कुरले (ता. महाड, जि. रायगड) येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बळवंत देसाई व कागणी येथील अंगणवाडी मदतनीस साधना देसाई यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment