नागोजी विठोबा पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मलतवाडी (ता. चंदगड) येथील नागोजी विठोबा पाटील (वय 73) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि. 11) सांगली येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. 13) रोजी सकाळी होणार आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यातून विभागीय अधिकारी म्हणून निवृत्त होते.
बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतनचे सहाय्यक शिक्षक इंद्रजीत मोरे व गडहिंग्लज येथील आयटी इंजिनियर अविनाश कटाळे यांचे ते सासरे होत.
No comments:
Post a Comment