कागणी येथील गंगाजी गणपती देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2024

कागणी येथील गंगाजी गणपती देसाई यांचे निधन

गंगाजी गणपती देसाई

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

     कागणी (ता. चंदगड) येथील गंगाजी गणपती देसाई (वय 90) यांचे शुक्रवारी (दि. 12) रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी (दि. 14) रोजी रक्षाविसर्जन होणार आहे. गोवा येथील गोविंद पय ऑक्सिजन गॅस फॅक्टरी मधील निवृत्त कर्मचारी भाऊसाहेब देसाई तसेच गोविंद पय ऑक्सिजन गॅस फॅक्टरीचे कर्मचारी बाजीराव देसाई, प्रगतशील शेतकरी दिलीप देसाई यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment