पार्ले येथे चाळोबा यात्रा 29 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2024

पार्ले येथे चाळोबा यात्रा 29 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन

 

चंदगड  : सी. एल. वृत्तसेवा

        पार्ले (ता. चंदगड) येथील देव चाळोबा देवाची यात्रा बुधवार २९ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ८ पासुन १२ वाजेपर्यंत मान व ३ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी उपस्थित राहू दर्शनाचा लाभ घ्यावा असे अहवान  ग्रामस्थानी केले आहे.

No comments:

Post a Comment