रेनकोटचे दर २० टक्क्यांनी वाढले, नो प्रॉब्लेम...! दक्ष कलेक्शन मधून खरेदी करा जुन्या किंमतीत डिस्काउंटसह - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2024

रेनकोटचे दर २० टक्क्यांनी वाढले, नो प्रॉब्लेम...! दक्ष कलेक्शन मधून खरेदी करा जुन्या किंमतीत डिस्काउंटसह

 

कोवाड येथील दक्ष कलेक्शन, सोबत दुकानचे मालक पी के गायकवाड.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

     हवामान खात्याकडून यंदा मान्सून चांगलाच बरसणार असल्याची खुशखबर दिली जात असतानाच रेनकोट छत्री खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी वाईट बातमी आली आहे...! कारण यंदा सर्व ब्रँडच्या रेनकोट छत्री दरात सरसकट २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही कार्यात भागातील ग्राहकांना चिंता करण्याचे काहीच कारण नाही.

   दक्ष कलेक्शन निट्टूर रोड कोवाड (स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी) येथे जुन्या दरात तेही डिस्काउंटसह रेनकोट मिळत आहेत. मात्र ही ऑफर केवळ स्टॉक असेपर्यंत राहणार आहे. 

   डकबॅक, झील, रियल असे ब्रँडेड कंपन्यांचे पुरुष, महिला यांच्यासह शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विविध आकाराच्या रेनकोटच्या असंख्य रेनकोट व्हरायटी येथे उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार दक्ष कलेक्शन कडून वर्षभर सर्व प्रकारचे रेडीमेड, गारमेंट कपडे, साड्या, लहान मुलांचे कपडे, सण समारंभासाठी ग्रुप ड्रेस इत्यादींवर डिस्काउंट ऑफर दिली जाते. याचा लाभ परिसरातील असंख्य ग्राहकांना होत आहे. दक्ष कलेक्शनचे नाव ऐकून चंदगड तालुक्यासह नजीकच्या आजरा, गडहिंग्लज, बेळगाव, हुक्केरी तालुक्यातील ग्राहक या ठिकाणी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटत आहेत. आत्ता रेनकोट वरील डिस्काउंट मुळे दक्ष कलेक्शन ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र दिसत आहे.

No comments:

Post a Comment