कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
खडक गल्ली, माणगाव (ता. चंदगड) येथील रहिवासी व श्री गणेश स्वीट मार्ट माणगावचे मालक बाबू गणू नौकुडकर यांच्या पत्नी सौ. अनिता बाबू नौकुडकर (वय ६६) यांचे दि. १६/०५/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित चिरंजीव, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment