बुक्कीहाळ खुर्द येथील विठोबा बिर्जे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2024

बुक्कीहाळ खुर्द येथील विठोबा बिर्जे यांचे निधन

 

विठोबा बिर्जे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       बुक्कीहाळ खुर्द (ता. चंदगड) येथील रहिवाशी व प्रगतशील शेतकरी श्री विठोबा धोंडीबा बिर्जे (वय ८४) वर्षे यांचे सोमवार दि. २०/०५/२०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुलगे, सुना, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावातील श्रीराम दूध संस्थेचे माजी सचिव अर्जुन बिर्जे यांचे ते वडील तर बुक्कीहाळ बुद्रुक येथील सोनाप्पा कोकितकर सर यांचे सासरे होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि. २३ रोजी सकाळी आहे.

No comments:

Post a Comment