माणगाव येथील पार्वती होनगेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2024

माणगाव येथील पार्वती होनगेकर यांचे निधन

  

श्रीमती पार्वती यल्लुप्पा होनगेकर

चंदगड / प्रतिनिधी 

         माणगांव (ता. चंदगड) येथील श्रीमती पार्वती यल्लुप्पा होनगेकर (वय ९२ वर्षे) यांचे काल दि. (१३) रोजी वृध्दाकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार विवाहित मुलगे, दोन मुली, सुना,  नातवंडे, जावई असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment