मोहन पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
सातवणे (ता. चंदगड) येथील रहिवाशी मोहन पाटील (वय 44) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते चंदगड येथे हॉटेल व्यवसायिक होते. बेळगाव के. एल. ई. रुग्णांलयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
No comments:
Post a Comment