औरनाळ येथे बांधकाम कामगार यांना गृह उपयोगी भांडी संच वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2024

औरनाळ येथे बांधकाम कामगार यांना गृह उपयोगी भांडी संच वाटप


औरनाळ / सी. एल. वृत्तसेवा

        मौजे औरनाळ येथे बांधकाम कामगार यांना गृह उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले. याप्रसंगी आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व चंदगड गडहिंग्लज आजरा राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक विद्याधर गुरबे, गडहिंग्लज बाजार समितीचे सभापती रामदास पाटील, औरनाळ ग्रामपंचायतचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच शिवाजी सावंत, माजी उपसरपंच रुपेश कांबळे व बांधकाम कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment