कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा पै. कृष्णा मोहनगेकर
कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी माजी कुस्तीगीर व प्रसिद्ध भात व्यापारी कृष्णा निंगाप्पा मोहनगेकर, वय ७५ यांचे आज मंगळवार दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment