तिलारी घाटात जयकर पाॅईंट येथे अपघातग्रस्त उभ्या टेम्पोला कर्नाटक येथील मिनी बसची धडक - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2024

तिलारी घाटात जयकर पाॅईंट येथे अपघातग्रस्त उभ्या टेम्पोला कर्नाटक येथील मिनी बसची धडक

 


चंदगड / प्रतिनिधी

      बेळगाव कर्नाटक येथील एक मीनी बस काही पर्यटक याना घेऊन गोवा येथे जात असताना तिलारी घाटात धोकादायक उतार वळण तसेच अपघात क्षेत्र असलेल्या वळणावर काही महिन्यांपूर्वी पूर्वी अपघात होऊन कडेला उभा करून ठेवलेल्या टेम्पोला मिनि बस चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बसची टेम्पोला धडक बसली यात कुणी जखमी झाले नाही. पण बसच्या पुढील भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले.

No comments:

Post a Comment