कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (देव गल्ली), ता. चंदगड येथील रहिवाशी माजी सैनिक रामू सट्टूपा पाटील (सिद्धापगावडे), वय ८२ यांचे रविवार दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवार ९ रोजी सकाळी आठ वाजता कालकुंद्री येथे आहे.
No comments:
Post a Comment