कालकुंद्री येथील लक्ष्मी कोकितकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 December 2024

कालकुंद्री येथील लक्ष्मी कोकितकर यांचे निधन

श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण कोकितकर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   कालकुंद्री, यादव गल्ली ब (तालुका चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण कोकितकर, वय ८० यांचे दि. ७/१२/२०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शारदाबाई हायस्कूल निट्टूर शाळेचे अध्यापक अरविंद कोकितकर व बोडकेनहट्टी (तालुका बेळगाव) शाळेतील अध्यापक विलास कोकितकर यांच्या त्या मातोश्री होत. 
रक्षाविसर्जन सोमवार दिनांक ९ रोजी कालकुंद्री येथे आहे.

No comments:

Post a Comment