रामपूर येथील श्रीमती सीताबाई गावडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2025

रामपूर येथील श्रीमती सीताबाई गावडे यांचे निधन

श्रीमती सीताबाई गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        रामपूर (ता. चंदगड) येथील श्रीमती सीताबाई रामचंद्र गावडे यांचे वयाच्या 86 या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन सुना, दोन विवाहित मुली, नातवंड व पणतवडे असा मोठा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment