काजू बोर्डाचे मिटींग मध्ये फेडरेशनचे चेअरमन पानसरे बोलतांना |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
काजू खरेदी व प्रक्रिया या संदर्भात चर्चा करून पुढील नियोजन करण्यासाठी चंदगड येथे महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे चेअरमन दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य काजू मंडळ विभागीय कार्यालय चंदगड येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी काजू पिकासंदर्भात तसेच काजू खरेदी व प्रक्रीया यासाठी येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पणन मंडळाचे संचालक रावराणे, बळवंत पाटील, धनराज घाटगे, काजू बोर्डाचे संचालक डॉ. परशराम पाटील, काजू उत्पादक शेतकरी, काजू कारखानदार व व्यापारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment