उदय धाटोंबे |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
चंदगड चंद्रसेन गल्ली येथील उदय विष्णू धाटोंबे (वय ४५) यांचे आज दि. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी सहा वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे. चंदगड संभाजी चौकातील गोकुळ दूध शॉपीचे मालक पांडूरंग धाटोंबे यांचे ते सख्ये भाऊ होत. अंत्यविधी सकाळी ११ वाजता होईल.
No comments:
Post a Comment