चंदगड / प्रतिनिधी
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक व माजी सरपंच गोपाळ रामा वर्पे (वय वर्ष ८८) यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे,सुना, नातवंडे अशा परिवार आहे. कोलीक विद्यालयाचे अध्यापक अशोक वर्पे यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment