चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील नवक्रांती युवक मंडळ, इलगे गल्ली व शिवराय नगर चंदगड यांच्या वतीने ग्रामदैवत श्री देव रवळनाथ यात्रेनिमित्त गुरूवार दि. १३ ते रविवार दि. १६ फेब्रुवारी अखेर शासन नियमानुसार १ मिनिटात बैलगाडा पळविण्याची शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
बैलगाडा स्पर्धेतील मोठ्या गटासाठी ३१००१, २५००१, २२००१, २०००१, १८००१, १६००१, १४००१, १२००१, १०००१, ९००१, ८००१, ७००१, ६५०१, ६००१, ५५०१, ५००१, ४५०१, ४००१, ३५०१, ३००१, लक्की मोबाईल फोन व भिंतीवरील घड्याळ. तर लहान गटासाठी ११००१, ९००१, ८००१, ७००१, ६००१, ५००१, ४००१, ३००१, २५०१, २००१, १५०१, १००१, लक्की मोबाईल फोन अशी अनुक्रमे बक्षिसे आहेत.
हौशी बैलजोडी मालकांनी स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी संजय ढेरे, संजय बेनके, विनायक गावडे, पिंटू मंडलिक, शिवाजी इलगे, विजय इलगे, अजय गोवेकर, अमित इलगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment