कुदनूर येथील श्रीमती शेवंता रामचंद्र हेब्बाळकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2025

कुदनूर येथील श्रीमती शेवंता रामचंद्र हेब्बाळकर यांचे निधन

  

श्रीमती शेवंता रामचंद्र हेब्बाळकर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

          कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती शेवंता रामचंद्र हेब्बाळकर, वय ८० यांचे सोमवार दि. २८/०७/२०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित तीन चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

       दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व राजीव गांधी पतसंस्था कुदनूर चे माजी व्हाईस चेअरमन कै. रामचंद्र नागोजी हेब्बाळकर यांच्या त्या पत्नी, दौलत साखर कारखान्याचे कर्मचारी यल्लाप्पा रामचंद्र हेब्बाळकर यांच्या मातोश्री तर कुदनूर येथील हनुमान दूध संस्थेच्या चेअरमन सौ लक्ष्मी यल्लाप्पा हेब्बाळकर यांच्या त्या सासूबाई होत.


No comments:

Post a Comment