तेऊरवाडी येथील सौ. सुनंदा राजाराम पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2025

तेऊरवाडी येथील सौ. सुनंदा राजाराम पाटील यांचे निधन

  

सौ. सुनंदा राजाराम पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील श्री ब्रम्हलिंग सह. दूध व्यावसायिक संस्थेचे व्हा. चेअरमन राजाराम तुकाराम पाटील यांच्या पत्नी सौ. सुनंदा राजाराम पाटील (वय - ६० वर्षे ) यांचे आज आकस्मिक निधन झाले. अत्यंत प्रेमळ स्वभाव व समाज कार्यात हिरीरीने सहभागी होणाऱ्या सौ सुनंदा पाटील यांच्या आकस्मित निधनाने तेऊरवाडी ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मूलगे, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment