दुंडगे गावचे ह.भ.प. सुभाष लक्ष्मण सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2025

दुंडगे गावचे ह.भ.प. सुभाष लक्ष्मण सुतार यांचे निधन

  

सुभाष लक्ष्मण सुतार

कुदनूर : सी एल वृत्तसेवा 

      दुंडगे (ता. चंदगड) येथील रहिवाशी ह भ प सुभाष लक्ष्मण सुतार, वय 58 यांचे रविवार दिनांक २४ रोजी रात्री ९ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित व एक अविवाहित मुलगी असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.

No comments:

Post a Comment