
श्रीमती कमलाबाई यल्लाप्पा कोलकार
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती कमलाबाई यल्लाप्पा कोलकार, वय ९० यांचे आज बुधवार दि. १९/११/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. कुदनूर येथील सामाजिक कार्यकर्ते रुद्राप्पा कोलकार यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात विवाहित दोन चिरंजीव सुना नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी गुरुवारी (दि.२०) सकाळी ११ वाजता कुदनूर येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment