
श्रीमती आनंदीबाई धोंडीबा पाटील
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी श्रीमती आनंदीबाई धोंडीबा पाटील (माहेर- निट्टूर, ता. चंदगड) वय ८५ यांचे अल्पशा आजाराने नवे पारगाव, कोल्हापूर येथे आज सोमवार दि. २/२/२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर कालकुंद्री येथे आज रात्री ११.१५ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या जे. डी. पाटील (सध्या राहणार नवे पारगाव) यांच्या मातोश्री तर दै. पुढारी चे पत्रकार व डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्रीकांत पाटील यांच्या काकू होत. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक ५ रोजी होणार आहे.
No comments:
Post a Comment