कालकुंद्री येथील हॉटेल व्यवसायिक विलास तेऊरवाडकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2026

कालकुंद्री येथील हॉटेल व्यवसायिक विलास तेऊरवाडकर यांचे निधन

 

विलास सतबा तेऊरवाडकर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    सावरकर नगर- कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी व हॉटेल व्यावसायिक विलास सतबा तेऊरवाडकर (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने दि. २५/०३/२०२६ रोजी निधन झाले. गेली २४ वर्षे ते पॅरेलेसीस आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment