चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कलनाकवाडी, गारगोटी येथील हॉटेल व्यवसायिक भरत गणपती कुंभार (वय 60) यांचे निधन मंगळवारी दिनांक 17 मार्च 2026 रोजी झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता दिग्विजय कुंभार यांचे व पाटबंधारे खात्याच्या सातारा येथील सिंचन मंडळाच्या कार्यालयातील मुख्य लिपिक नीलम कुंभार यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी दिनांक 20 मार्च रोजी सकाळी होणार आहे.

No comments:
Post a Comment