कागणी येथील अनंत देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2026

कागणी येथील अनंत देसाई यांचे निधन

अनंत बापूसो देसाई


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    मूळचे कागणी (ता. चंदगड) व सध्या इचलकरंजी येथील येथील अनंत बापूसो देसाई (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि. १४)  अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन नाती असा परिवार आहे. सोमवारी (दि. १८) रक्षाविसर्जन होणार आहे.

No comments:

Post a Comment