![]() |
| लक्ष्मी लक्ष्मण पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
नागरदळे (ता. चंदगड) येथील लक्ष्मी लक्ष्मण पाटील (वय 83) यांचे सोमवारी दि. 15 जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी दिनांक 18 जून रोजी सकाळी होणार आहे. नागरदळे ग्रामपंचायतचे कर्मचारी विठोबा पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:
Post a Comment