चंदगड : सी एल वृत्तसेवा
पुंद्रा (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी सुभाष शंकर उसपकर (वय - ५३) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. ९) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी दि. ११ सकाळी होणार आहे.

No comments:
Post a Comment