पत्रकार संतोष सुतार यांच्या मातोश्री पार्वती सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2026

पत्रकार संतोष सुतार यांच्या मातोश्री पार्वती सुतार यांचे निधन

 

श्रीमती पार्वती मारुती सुतार

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती पार्वती मारुती सुतार (मुळगाव किणी, ता. चंदगड,) वय ७५ यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दिनांक १० जुलै २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार संतोष सुतार यांच्या त्या मातोश्री होत. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment