कालकुंद्री येथील सौ इंदुबाई जोशी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2026

कालकुंद्री येथील सौ इंदुबाई जोशी यांचे निधन

सौ. इंदुबाई कल्लाप्पा जोशी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    सावरकर नगर, कालकुंद्री (ता चंदगड) येथील रहिवाशी सौ. इंदुबाई कल्लाप्पा जोशी (वय - ७८) यांचे आज शनिवार दिनांक ११/०७/२०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, विवाहित दोन चिरंजीव, मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील माजी मिनी बस मालक तुकाराम व बाळू जोशी यांच्या त्या मातोश्री होत.

    त्यांच्यावर कालकुंद्री स्मशानभूमीत उद्या (दि. १२) सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

No comments:

Post a Comment