कालकुंद्री येथील स. द. पाटील गुरुजी यांच्या पत्नी सौ सुनंदा पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2026

कालकुंद्री येथील स. द. पाटील गुरुजी यांच्या पत्नी सौ सुनंदा पाटील यांचे निधन

  

सौ सुनंदा सट्टूप्पा पाटील
चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी सौ सुनंदा सट्टूप्पा पाटील, वय ६७ यांचे बुधवार दि. ८/७/२०२५ रोजी दुपारी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुनंदा पाटील या सेवानिवृत्त जिप. प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सट्टूप्पा दत्तात्रय पाटील यांच्या पत्नी व होसूर येथील ना. सि. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एस. पाटील यांच्या मातोश्री होत. कालकुंद्री येथील स्मशानभूमीत आज (दि. ८) रात्री ८.०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

No comments:

Post a Comment