चंदगडला कृषी विभागाच्या वतीने आज हुमणी नियंत्रण कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2018

चंदगडला कृषी विभागाच्या वतीने आज हुमणी नियंत्रण कार्यशाळा


राज्य सरकराच्या कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत बुधवारी (ता. 17) सकाळी साडेदहा वाजता हुमणी नियंत्रण या विषयाचे शेतकरी प्रशिक्षण चंदगड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाला कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचे डॉ. पांडूरंग मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.