प्रा. डॉ. मधुकर जाधव |
हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील
इतिहास विभागाचे प्रा. डॉ. मधुकर जाधव यांची सातारा इतिहास कार्यकारीणी सदस्य
म्हणून निवड करण्यात आली. डॉ. जाधव हे शिवाजी
विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेवर कार्यकारीणी
सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर महाराष्ट्र, कर्नाटक,
आंध्रप्रदेश, गोवा आदी ठिकाणी ७०० वर
व्याख्याने दिली आहेत.