![]() |
पुंडलिक पाटील |
चंदगड
तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी पुंडलिक पाटील यांची तर उपाध्यक्षपदी
तुकाराम झाजरी यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या
सचिवपदी काशिनाथ शिंदे, सदस्यपदी नामदेव लोहार, महादेव गुरव, रामचंद्र
निचम, खंडेराव देसाई, विष्णु
पाटील, धोंडीबा भोसले यांची निवड करण्यात
आली. राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या त्रैवार्षिक निवडणुका बिनविरोध होऊन
तालुका समिती स्थापन झाल्या. यावेळी गोपाळ गावडे, शांता दळवी, वसंत सोनार, बंडू
सदावर आदी उपस्थित होते.